‘या’ विषयावर स्पष्टच बोलल्या पंकजा मुंडे |Pankaja Munde

2022-08-14 8,091

फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं. आज पंकजा मुंडे यांनी मात्र वेगळाच खुलासा केला आहे. पाहुयात काय म्हणाल्या पंकजा मुंडे.